गणित मंडळाची उद्दिष्टे

 

शिक्षकांसाठी:

 

गणिताचा दर्जा उचंवण्यासाठी बदलत्या अभ्यासक्रमानुसार उद्‍बोधन वर्गाचे आयोजन करणे.

 

गणित संकल्पनांच्या दृढीकरणासाठी मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करणे.

 

नमुना पाठांचे आयोजन करणे.

 

विद्यार्थ्यासाठी :

 

गणित विषयाद्‍दलची भीती नाहिशी करणे व आवड निर्माण करणेआत्मविश्वास वाढविणे.

 

गणिताचा स्तर उंचावण्यासाठी परीक्षास्पर्धांचे आयोजन करणे.