बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळाचे स्वतंञ उपक्रम 

 

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या परीक्षा, स्पर्धावार्षिक अधिवेशने यात सहभाग.

 

1. बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक यांच्या सहकार्याने

 I.  प्राथमिकमाध्यमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षणउद्‍बोधन वर्ग 

 II. शैक्षणिकसाधन निर्मितीवापर

III. शिष्यवृत्ती परीक्षा वर्गासाठी शिक्षकांना मार्गदर्शन

 

2. विद्यार्थ्यांसाठी :

 I.  "NEMC स्तर २" वर्ग फक्त निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी.

 II. गणित संबोध "NEMC  स्तर १" आणि "NEMC स्तर २" सारखे वेगवेगळ्या परीक्षा.

III. गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा

3. शिक्षकांसाठी :

I.  इयत्तावी ते १० वी चा अभ्यासक्रम मार्गदर्शन वर्गावर आधारीत.

II.गणित संबोध परीक्षा आणि NEMC  स्तर साठी वर्कशॉप