बृहन्मुंब‌ई गणित अध्यापक मंडळ, दरवर्षी एप्रिल महिन्यात आपला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करुन गणित प्रज्ञावंतगुणवंत विद्यार्थ्यांचाशिक्षकांचा गौरव करतात. ही पारितोषिके पुढील प्रमाणे :

 

१. परीक्षांसाठी बक्षिसे :

 

अ . गणित संबॊध परीक्षा :

 

    १. बृ. मुंबईतील प्रत्येक केंद्रातून ८०% हून अधिकगुण मिळवून

        केंद्रात गुणानुक्रमे प्रथम येणा-या इ. ५ वी व इ. ७ वी च्या विद्यार्थ्यां (पुस्तकरुपाने).

 

    २. गणित संबॊध परीक्षेत १०० पैकी ९० किंवा ९० हून अधिक गुण मिळवणा-या प्रत्येक विद्यार्थ्यां 'A Grade' प्रशस्तिप्रत्रक.

 

    ३. गणित संबॊध परीक्षेत १०० पैकी ६० ते ८९ गुण मिळवणा-या प्रत्येक विद्यार्थ्यां 'B Grade' प्रशस्तिप्रत्रक.

 

ब . गणित प्राविण्य परीक्षा :

 

    १. बृ. मुंबई जिल्ह्यातु गुणानुक्रमे इ. ५ वी व इ. ८ वी च्या प्राविण्य परिक्षेत गुणानुक्रमे पहिल्या २५ विद्यार्थ्याना मडंळाकडु रोख बक्षिसे.

 

    २. बृ. मुंबई जिल्ह्यात प्राविण्य परिक्षेत गुणानुक्रमे पहिल्याविद्यार्थ्यांना ( इ. ५ वी व इ. ८ वी ) देणगीदारांनी दिलेल्या ठेवीच्या व्याजा तु न रोख बक्षिसे.

 

    ३. प्राविण्य परिक्षेत १०० पैकी ७५ किंवा अधिकगुण मिळवणा-या प्रत्येक प्रज्ञाप्राप्त विद्यार्थ्यां जिल्हामंडळातर्फे प्रशस्तिप्रत्रक.

 

       

क. गणित प्रज्ञा परीक्षा : प्रज्ञाप्राप्त विद्यार्थ्यां

 

    १. बृ. मुंबई जिल्ह्यातील प्रज्ञापरिक्षेत (राज्यस्तर) प्रज्ञाशिष्यवृत्तीप्राप्त प्रत्येक विद्यार्थ्यां देणगीतु आणि मंडळातर्फे स्वतंत्र रोख पारितोषिक.

 

    २. महामंडळातर्फे शिष्यवृत्ती व पदक आणि प्रशस्तिप्रत्रक गणित प्रज्ञा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकास प्रशस्तिप्रत्रक.

 

ड. शाळासाठी :

    दरवर्षी सातत्त्याने गणित संबॊध रीक्षेत सर्वोच्च संख्येने विद्यार्थी बसविणा-या

 

        १ . मराठी माध्यमाच्या

        २ . इग्रंजी माध्यमाच्या

        ३ . अनेकमाध्यमे असणा-या

       

        शाळेत फिरती ढाल.

 

     १.विविध स्पर्धासाठी रोख बक्षिसे :