अनु.क्र. परीक्षेचे नाव व इयत्ता

शाळांनी मंडळाला परिक्षार्थींची यादी पाठविण्याच्या तारखा

परीक्षेची वेळ व दिनांक परीक्षेचे गुण व वेळ अभ्यासक्रम शुल्क निकालाचा दिवस माध्यम
१. गणित संबोध इ. ५ वी व ८ वी.(फक्त शाळांतर्फे)  जुलै  ते  जुलै २०१८
पर्यंत

शनिवारी जुलै २०१८.

दु. ३.०० ते ५.००

 

५० बहुपर्यायी प्रश्न

१०० गुण

२ तास

इ. ५ वी - १ ली तेथी चा अभ्यासक्रम

इ. ८ वी - ५ वी तेवी चा अभ्यासक्रम

रु.१००

११  सप्टेंबर २०१८.

दुपारी ३.०० वाजता आमच्या आमच्या वेबसाईट वर दिसेल .

मराठी,

इंग्रजी,

हिंदी,

गुजराती,

उर्दू

२.

गणित प्रभुत्व परीक्षा ( स्तर)

 

(शाळांतर्फे तसेच वैयक्तिक प्रवेश)

ऑगस्ट ते  २२ ऑगस्ट २०१८
शाळेसा.

वैयक्तिक प्रवेशासाठी ते २७ ऑगस्ट २०१८.

रविवारी   डिसेंबर २०१८.

दु. १२.०० ते ३.००

लेखी-मांडणीने उदाहरणे सोडवावी

१०० गुण

३ तास

इ. ५ वी - १ ली तेथी व ५ वी प्रथमसत्रापर्यंत आणि गणित प्रभुत्व इ. ५ वी

इ. ८ वी -वी ते वी व ८ वी प्रथमसत्रापर्यंत आणि गणित प्रभुत्व इ. ८ वी

रु.१५०

जानेवारी २०१८

दुपारी ३.०० वाजता

(मंडळाच्या वेबसाईटवर)

मराठी,

इंग्रजी

३.

गणित प्रभुत्व स्पर्धा (स्तर) - गणित प्रभुत्व स्पर्धा फक्त स्तरमध्ये निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी

जानेवारी दुसरा आठवडा - मार्गदर्शनासाठी नोंदणी.

२४ फेब्रुवारी २०१९ रविवारी 

दु. १२.०० ते २.००

लेखी मांडणीने खुलासेवार उदा.

१०० गुण

२ तास

निश्चित पाठयपुस्तक नाही. अभ्यासक्रमावर आधारित परंतु गणित प्रभुत्व स्पर्धा स्तरपेक्षा काठिण्यपातळी अधिक शुल्क नाही  14 मार्च 2019, गुरुवारी 3.00 वाजता वेबसाइटवर
 
 

मराठी,

इंग्रजी

४.

गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा. प्रवेश फक्त शाळे मार्फत
दोन गटासाठी घेतली जाते
जुनियर गट इयत्तावी आणि ७ वी साठी

शाळा प्रत्येक गटातून दोन संघ पाठवू शकते.
प्रत्येक संघातविध्यार्थी असतील जसे जुनिअर गटात इ. ६ वी आणि ७ वी चा असावा.
पहिली फेरी7 ऑक्टो. 2018 वेळ दुपारीते
दुसरी फेरी ही फेरी फक्त पहिल्या फेरीत निवडलेल्या शालासाठीच असेल.

24 व्या नोव्हेंबर 2018 दुपारी ४.३० ते ६.००
पहिली फेरी लेखी परीक्षा असेलतासात २५ प्रश्न सोडवायचे असतील.
दुसरी फेरी तोंडी असेल.
प्रतिस्पर्धा संगास प्रश्न विचारले जातील
गटाप्रमाणे त्या इयतत्तेच्या अभ्यासक्रमवार आधारित कठीण प्रश्न विचारले जातील प्रत्येक संघासाठी रु. ८०. प्रत्येक फेरीचा निकाल अठवडाभरत आमच्या वेब्सिते वर टाकला जाईल.
तसेच यशस्वी शाळांना लिखित स्वरूपात कळवला जाईल.

मराठी,

इंग्रजी

परीक्षेच्या सर्व परीक्षाच्या तारखा निश्चीत आहेत. अपरिहार्य कारणासाठी गरज पडल्यास त्याफक्त मंडळाच्या सोयीसाठीच बदलतील. इयत्तावी प्रथम स्तराच्या प्रशिक्षासाठी इग्रजीमधील टाईम टेबल पाहावे