बृहन्‌मुंबई गणित अध्यापक, मुंबई

शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम २०१३ - २०१४


माननीय  मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका,

               दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मंडळाने शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत. प्रशिक्षण वर्गात आमच्या परीक्षासाठी विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करावे याबद्दल चर्चा होईल.

दिनांक: ०७/०७/२०१३
स्थळ: बालमोहन विद्यामंदिर, दादर
वेळ: सकाळी १० ते

संपूर्ण मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी दादर हेच केंद्र असेल.
मुख्याध्यापकांनी शिक्षकांची नावे मंडळाच्या ईमेल वर पाठवली तरी चालेल. नावे २० जून २०१३ पर्यंत पठवावीत.
प्रशिक्षण विनामुल्य आहे.
आमचा ई मेल पुढीलप्रमाणे - हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.बृहन्‌मुंबई गणित अध्यापक, मुंबई

पालकांसाठी सहविचार सभा २०१३ - २०१४

          यावर्षीपासून नव्यानेच आम्ही पालकांसाठी सहविचार सभा आयोजित केली आहे. हल्ली पालक पाल्यांच्या अभ्यासात बराच रस घेतात. हे लक्षात घेवून पालकांच्या मदतीसाठी हा उप्रक्रम सुरु केला आहे. या सभेत आमच्या विविध उप्रक्रमांची माहिती दिली जाईलमहत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचा अभ्यास कसा घ्यावा याविषयी आमच्या तज्ञाकडून सूचना दिल्या जातील. पालकांना त्यांच्या शंका विचारायला संधी मिळेल.

दिनांक:
०७/०७/२०१३
स्थळ: बालमोहन विद्यामंदिर, दादर
वेळ: सकाळी १० ते

नावनोंदणी साठी : आपले पूर्ण नाव, पत्ता, टेलिफ़ोन नंबर आणि रु १००/- शुल्क आमच्या मंडळाच्या पत्त्यावर कुरियर करावे. आपण २० जून २०१३ पर्यंत आपले नाव नोंदवू शकता.   

Our Adress: G-1 parle ganga niketan,

                    Tukaram sandam marg, behind garware,

                    Vileparle (E) Mumbai 400057.

Our email id: हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

Phone: 26827651